mr_tn/LUK/06/37.md

2.1 KiB
Raw Blame History

(येशू लोकांना आपल्या वैर्यांवर प्रेम करण्यास शिकवतो.)

तुमचे प्रतिफळ मोठे असेल

‘’तुम्हाला अधिक प्रतिफळ मिळेल’’ किंवा ‘’तुम्हाला त्यासाठी चांगली परतफेड मिळेल’’ किंवा ‘’त्यामुळे तुम्हाला चांगली बक्षिसे मिळतील’’

तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल

ते शब्द ‘’त्यांचे पुत्र’’ हा एक शब्दप्रयोग आहे ज्याचा अर्थ ‘’सारखे’’ आहे. ते दर्शवते की तुम्ही वैर्यांवर प्रेम केले तर देव कृती करतो तसेच वागता. ह्याचे भाषांतर ‘’परात्पर देवाच्या पुत्रांप्रमाणे तुम्ही वागाल’’ किंवा ‘’तुम्ही परात्पर देवासारखे व्हाल. ‘’पुत्रे’’ हा शब्द अनेकवचनी आहे ह्याची खात्री करा जेणेकरून येशूच्या ‘’देवाचा पुत्र’’ शीर्षकाशी त्याचा गोंधळ होणार नाही

कृतघ्न आणि दुष्ट लोक

‘’ज्या लोकांना त्यांचे आभार मानायचे नसतात आणि जे दुष्ट असतात’’

तुमचा पिता

ह्याचा संदर्भ देवाशी आहे. ‘’हे स्वर्गातील पित्या असे म्हणून हे अधिक स्पष्ट केले जाते.