mr_tn/LUK/06/29.md

1.4 KiB
Raw Blame History

(येशू लोकांना आपल्या वैर्यांवर प्रेम करण्यास शिकवतो.)

जे तुमच्यावर प्रहार करतात

‘’जर कोणी तुम्हाला मारले’’

एका गालावर

‘’तुमच्या चेहऱ्याच्या एका बाजूला’’

त्याला दुसरा देखील द्या

ह्याचे भाषांतर ‘’तुमचा चेहरा वळवा म्हणजे तो दुसरीकडे देखील मारू शकेल.

त्यापासून काहीही मागे ठेऊ नका

‘’त्याला घेण्यास मनाई करू नका, थांबवू नका’’

जे कोणी तुम्हाला मागतात त्यांना प्रत्येकांना द्या

ह्याचे भाषांतर ‘’जर तुम्हाला कोणी काय मागितले, तर त्याला ते द्या.

त्याला विचारू नका

‘’त्याच्याकडून काही विचारू नका’’ किंवा ‘’कशाची मागणी करू नका’’