mr_tn/LUK/06/22.md

1.6 KiB

(येशू आपल्या शिष्यांना शिकवणे चालू ठेवतो.)

तुम्ही धन्य आहात

‘’देवाचा प्रसाद तुम्हाला मिळतो’’ किंवा ‘’तुम्हाला फायदा होतो’’ किंवा ‘’तुमच्यासाठी किती चांगले आहे’’

त्यांच्या जमावातून तुम्हाला विभक्त करून

‘’तुम्हाला वगळून’’ किंवा ‘’तुम्हाला नाकारून’’

तुम्हाला दोष लावून

‘’अपमानास्पद रीतीने तुमची टीका करतात’’

मनुष्याच्या पुत्रासाठी

‘’मनुष्याच्या पुत्रामुळे’’ किंवा ‘’मनुष्याच्या पुत्राशी तुमचा संबंध येतो म्हणून’’ किंवा ‘’ते मनुष्याच्या पुत्राला नाकारतात’’

त्या दिवशी

‘’जेव्हा ते त्या गोष्टी करतात’’ किंवा ‘’जेव्हा ते घडते’’

एक मोठे प्रतिफळ

‘’एक चांगली परतफेड’’ किंवा ‘’त्याच्यामुळे चांगली वरदाने’’