mr_tn/LUK/06/20.md

1.9 KiB
Raw Blame History

तू धन्य आहेस

ह्या वाक्यांशाची तीन वेळा पुनरावृत्ती झाली आहे. प्रत्येक वेळी, ते दर्शवते की देव कोणावर तरी कृपाप्रसाद करतो किंवा त्यांची परिस्थिती सकारात्मक किंवा चांगली असते.

तुम्ही जे दीन आहात ते धन्य

‘’तुम्ही जे दीन आहात त्यांना देवाचा प्रसाद होतो’’ किंवा ‘’तुम्ही जे दीन आहात त्यांना फायदा होतो’’ किंवा ‘’तुम्ही जे दीन आहात त्यांच्यासाठी हे किती चांगले आहे’’ किंवा ‘’तुम्ही जे दीन आहात त्यांच्यासाठी खूप चांगले आहे’’

देवाचे राज्य तुमचे आहे

‘’देवाचे राज्य तुमचेच आहे. ह्याचा अर्थ १)‘’तुम्ही देवाच्या राज्याचे आहात’’ किंवा २) ‘’देवाच्या राज्यात तुम्हाला अधिकार मिळेल. ज्या भाषांमध्ये राज्यासाठी शब्द नाही म्हणा ‘’देव तुमचा राजा आहे’’ किंवा ‘’देव तुमचा अधिकारी आहे.

तुम्ही हसाल

‘’तुम्ही आनंदाने हसाल’’ किंवा ‘’तुम्ही आनंदी व्हाल’’