mr_tn/LUK/06/17.md

2.9 KiB
Raw Blame History

त्यांच्या बरोबर

‘’ज्या बारा लोकांना त्यांनी निवडले त्यांच्या बरोबर’’ किंवा ‘’त्याच्या बारा प्रेषितांच्या बरोबर’’

आणि बारा होण्यास

ह्याचे भाषांतर कर्तरी प्रयोगात ‘’आणि येयेशूने त्यांना बरे करावे म्हणून. जर तुमच्या वाचकांना स्पष्ट नाही की येशूने प्रत्यक्षात त्यांना बरे केले, तुम्ही असे म्हणून ते स्पष्ट करू शकता ‘’आणि येशूने त्यांना बरे केले. (पहा कर्तरी किंवा कर्मणी, स्पष्ट आणि पूर्ण)

अशुद्ध आत्म्यांनी त्रस्त

‘’अशुद्ध आत्म्यांनी त्रासलेला. ह्याचे भाषांतर ‘’अशुद्ध आत्म्यांनी नियंत्रित केलेला’’ किंवा ‘’अशुद्ध आत्म्यांनी बंदिवान म्हणून नेण्यात आलेला.’’युडीबी वापरून ह्याचे कर्तरी प्रयोगात भाषांतर कसे होईल हे पहा.

ते देखील बरे झाले

कर्तरी प्रयोग वापरून ह्याचे ‘’येशूने बरे देखील केले’’ असे भाषांतर होऊ शकते. जर अशुद्ध आत्म्यांपासून लोकांनी बरे झालेल्या लोकांबद्दल बोलणे स्वाभाविक नसेल, तर ह्याचे भाषांतर ‘‘येशूने त्यांना मुक्त केले’’ किंवा ‘’येशूने त्या दुष्ट आत्म्यांना त्यांच्यातून जबरदस्तीने बाहेर काढले.

त्यांना बरे करण्याचे सामर्थ्य त्याच्यातून बाहेर पडत होते

ह्याचे भाषांतर ‘’त्याला लोक बरे करण्याचे सामर्थ्य होते. त्याच्यातून सामर्थ्य निघून गेल्यावर त्याने सामर्थ्य गमावले नाही.