mr_tn/LUK/06/14.md

2.0 KiB
Raw Blame History

(येशूने निवडलेल्या बारा प्रेषितांची ही यादी आहे.)

ही त्यांची नावे आहेत

ह्या नावांची ओळख करून देणारा वाक्यांश त्या युएलबी मध्ये भर म्हणून घातला जातो. काही भाषांतरकार ते लिहून काढतील असे नाही.

त्याचा भाऊ आंद्रिया

‘’शिमोनाचा भाऊ आंद्रिया’’

जिलोत

शक्य अर्थ म्हणजे १) तो जिलोत किंवा २)’’तो आवेशी. पहिला अर्थ दर्शवतो की तो त्या गटातील एक होता ज्यांना यहुदी लोकांना रोमी साम्राज्यातून मोकळे करायचे होते. ह्याचे भाषांतर ‘’देशप्रेमी’’ किंवा ‘’राष्ट्रवादी’’ असे होऊ शकते. दुसरा अर्थ दर्शवतो की देवाचा सन्मान होण्यासाठी तो आवेशी होता. ह्याचे भाषांतर ‘’आवेशी व्यक्ती असे होऊ शकते.

तो विश्वासघातकी बनला

ह्याचे भाषांतर ‘’त्यःच्या मित्राला त्याने धोका दिला’’ किंवा ‘’त्याच्या मित्राला शत्रूंच्या हाती देऊन टाकले’’ किंवा ‘’मित्राला त्याच्या शत्रूंच्या बद्दल सांगून त्याला उघडकीस आणले.