mr_tn/LUK/06/09.md

1.1 KiB
Raw Blame History

त्यांच्यासाठी

‘’परुश्यांना’’

हे योग्य आहे का

ही एका अभिप्रेत प्रश्नाची सुरुवात आहे. परुश्यांनी त्याबद्दल विचार करावा आणि शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य आहे असे कबूल करायचे होते. ह्याचे भाषांतर ‘’काय योग्य आहे? चांगले करणे’’ किंवा ‘’मोशेचे नियमशास्त्र आपल्याला काय करण्याची परवानगी देते? (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुझा हात लांब कर

‘’तुझा हात लांब कर’’ किंवा ‘’हात एकदम ताणून लांब कर’’

पूर्ववत

‘’बरा झाला’’