mr_tn/LUK/05/33.md

1.7 KiB
Raw Blame History

ते त्याला म्हणाले

धार्मिक पुढारी येशूला म्हणाले’’

कोणी बनवू शकतो का

येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा वापर लोकांना माहित असलेल्या परिस्थितीबद्दल विचार करण्यास वापरला. ह्याचे भाषांतर ‘’वर त्यांच्या बरोबर असे पर्यंत वऱ्हाड्यांना उपास करण्यास कोणी सांगत नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

वऱ्हाडी

‘’पाहुणे’’ किंवा ‘’मित्र. हेच ते मित्र आहेत जे एका माणसाचा विवाह होताना आनंद करतात.

पण ते दिवस येतील

‘’पण कोणत्या तरी दिवशी’’ (युडीबी) किंवा ‘’पण लवकरच’’

त्यांच्यामधून वराला घेतले जाईल

हा एक रूपक अलंकार आहे. येशू स्वतःबद्दल बोलत होता. ह्यात ‘’अशाच रीतीने, मी असताना, माझे शिष्य देखील उपास करू शकत नाही’’ ह्याची भर घालता येते. (पहा:रूपक अलंकार)