mr_tn/LUK/05/01.md

1.6 KiB
Raw Blame History

आता असे झाले

गोष्टीच्या नवीन भागाला दर्शवण्यासाठी ह्या वाक्यांशाचा वापर येथे झाला आहे. जर हे करण्यासाठी तुमच्या भाषेत मार्ग असेल, तर येथे वापरण्याचा विचार तुम्ही करा.

त्यांच्या जाळ्या धुअन

मासे परत पकडण्यासाठी ते त्यांच्या माशांची जाळी साफ करत होते.

त्याने त्याला परत ती पाण्यात टाकण्यास सांगितली

‘’पेत्राला किनाऱ्यापासून परत तो मचवा हलवण्यास सांगितला’’

येशू बसला आणि त्याने लोकांना शिकवले

बसून शिकवणे ही एका शिक्षकाची नियमित पद्धत होती.

मचव्यातून लोकांना शिकवले

‘’तो मचव्यात बसून लोकांना शिकवत होता. किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर मचव्यात येशू होता आणि किनाऱ्यावर असलेल्या लोकांशी तो बोलत होता.