mr_tn/1JN/05/06.md

11 lines
2.7 KiB
Markdown

# जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त
येशू ख्रिस्तच पाण्याद्वारे व रक्ताद्वारे आला येथे "पाणी" येशूचा बाप्तिस्मा दर्शवते आणि "रक्त" त्याच क्रुसावरील मरण दर्शवते पर्यायी भाषांतर देवांने येशूच्या बाप्तिस्म्या द्वारे व त्याच्या क्रुसावर मरणाच्या द्वारे दे दाखवले की तो देवाचा पुत्र आहे (अलंकांर पाहा) # पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला
नवीन वाक्य म्हणुन असे भाषांतरीत केले जावु शकते तो फक्त (केवळ) पाण्याद्वारे नाही आला , परंतु तो पाण्याद्वारे व रक्ताद्वारेही आला (पर्यायी भाषांतर ) देवाने येशू हा त्याचापुत्र आहे हे केवळ त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे व क्रुसावरील त्याच्या मरणाद्वारेही आपल्या दाखवले # म्हणून साक्ष देणारे तिघे आहेत
त्याने ठिकाणी तिघे आहेत जे येशूविषयी साक्ष देतात # आत्मा , पाणी व रक्त
येथे "पाणी " आणि रक्त ह्यांचा एका व्यक्तीविषयी वर्णण करते की तो न्यायसनासमोर उभा राहुन जे पाहिले व ऐकले गे सांगतो (नमुना पाहा) # आणि तिघांची एकच आहे
आणि ते तीघे एकमेकांशी सहमत होतात ( आहेत) जर आपण त्याच्या पुत्राबरोबर संयुक्त होऊ तर आपण सार्वकालीक जीवन जगु