mr_tn/1CO/12/25.md

668 B

शरीरांत फूट नसावी, परंतु

AT: "शरीर एकसूत्रीत असू शकत, आणि" (पाहा: पर्यायोक्ती)

एका अवयवाचा सन्मान झाला

AT: "एका अवयवाला सन्मान मिळाला" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आता तुम्ही

येथे, "आता" या शब्दाचा उपयोग पुढील महत्वपूर्ण मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी केला आहे" (