mr_tn/ROM/15/03.md

1010 B
Raw Blame History

तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली

देवाची निंदा करणाऱ्याने केलेली निंदा ख्रिस्तावर आली.

म्हणून जे काही पूर्वी शास्त्रात लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणासाठी लिहिले

‘’कारण भूतकाळात जे काही शास्त्रवचनात लिहण्यात आले ते आपल्याला सूचित करण्यासाठी लिहिले गेले. (पहा: उघड आणि पूर्ण)

आपण...आपले

पौल त्याचे वाचक आणि विश्वासणारे ह्यांचा समावेश करत आहे. (पहा: समाविष्ट)