mr_tn/ROM/07/07.md

2.9 KiB
Raw Blame History

तर मग आपण काय म्हणावे?

पौल एक नवीन मुद्दा सुचवत आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

कधीच नाही

‘’नक्कीच हे खरे नाही! मागच्या अभिप्रेत प्रश्नाला हे पद अगदी बळवंत शक्य नकारात्मक उत्तर देते. इकडे वापरण्यासाठी असेच पद तुमच्या भाषेत देखील असेल. ९:१४ मध्ये जसे केले तसेच इकडे देखील ह्याचे भाषांतर करा.

पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती...... कृती करणाऱ्या व्यक्तीची तुलना पौल पापाशी करत आहे. (पहा: मनुष्यात्वरोप)

पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता

जेव्हा देव आपल्याला काहीतरी न करण्यास सांगतो, तसे न करण्यास सांगितले म्हणून ते आपल्याला अधिकच करायचे असते. ‘’पापाने मला आठवण करून दिली की मी चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा धरू नये, आणि म्हणूनच आधीच्या पेक्षा मी त्या चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा बाळगली’’ किंवा ‘’मला पाप करायचे होते म्हणून, चुकीच्या गोष्टी न करण्याची मला आज्ञा मिळाल्यावर, माझी इच्छा होती..........

पाप

‘’माझी पाप करायची इच्छा’’

लोभ

इतर लोकांचे काय आहे ते करण्याची इच्छा ह्या शब्दात आहे (पहा युडीबी) आणि चुकीची लैंगिक इच्छा.

कारण नियमशास्त्रावाचून, पाप निर्जीव आहे

‘’जर नियमशास्त्र नसते, नियमशास्त्र मोडण्याची वेळ आली नसते, जेणेकरून पाप देखील नसते’’