mr_tn/MAT/18/23.md

1.2 KiB
Raw Blame History

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

एका दासाला आणले गेले

AT: "कोणीतरी राज्याच्या एका दासाला आणले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

दहा हजार रुपये

"१०, रुपये" किंवा "त्या दासाला परत फेड करता न येण्यासारखे लक्षावधी रुपये" (पाहा: बायबलचा पैसा)

त्याच्या धन्याने त्याला विकून टाकून...कर्ज फेडण्यास सांगितले

"राजाने त्याच्या दासांना त्या माणसाला विकून टाकाण्यांस सांगून...येणाऱ्या किंमतीतून कर्ज फेडण्यांस सांगितले"