mr_tn/ACT/24/26.md

840 B

पौल त्याला पैसे देईल

"पौल फेलिक्सला पैसे देईल." पौलाला सोडून देण्यासाठी पौल त्याला लाच देईल अशी फेलिक्सला अशा होती.

म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून त्याच्याशी संभाषण करीत असे

"फेलिक्सने वारंवार पौलाला बोलावून पौलाशी संभाषण केले"

पुर्क्य फेस्त

फेलिक्सच्या जागेवर नवीन राज्यपाल अआल (पाहा: नावांचे भाषांतर)