mr_tn/ACT/24/24.md

835 B

कांही दिवसांनंतर

"अनेक दिवसांनी"

फेलिक्स परत आला

प्रेषित २३"३४ ह्या वचनातील फेलिक्सचे भाषांतर कसे केले आहे ते पाहा.

द्रुसिल्ला

त्याची पत्नी द्रुसिल्ला हे स्त्रीचे नांव आहे (पाहा: नावांचे भाषांतर)

फेलिक्स भयभीत झाला

फेलिक्साला कदाचित त्याच्या पापांची जाणीव झाली असावी.

आता

"आता ह्या वेळेस" किंवा "तोपर्यंत"