890 B
890 B
जेव्हा कधी लुसिया खाली येईल
"जेव्हा लुसिया खाली येईल" किंवा "जेव्हा लुसिया खाली येईल त्यावेळेस"
मी तुमच्या प्रकरणाचा निर्णय घेईन
"तुमच्या विरुद्ध हे जे दोषारोप लावले आहेत त्यांच्या बाबतीत मी निर्णय घेईन" किंवा "तुम्ही दोषी आहांत क ह्याचा मी न्याय करीन"
मोकळीक असावी
जी इतर कैद्यांना देण्यांत येत नाही अशी मंजुरी पौलला देण्यांत यावी.