917 B
917 B
सुभेदाराने खुणावले
"सुभेदाराने हावभाव केले"
स्वत: स्पष्ट केले
"माझी परिस्थिती स्पष्ट केली"
आपण सत्यापित करण्यांस समक्ष आहा
"आपण सिद्ध करू शकाल"
बारा दिवसांपासून
१२ दिवसांपासून (पाहा: संख्येचे भाषांतर)
मी गोंधळ घातला नाही
"मी अडथळा आणला नाही" किंवा "मी कोणाला चिथविले नाही"
दोषारोप
"चुकीच्या कृत्यांसाठी दोषारोप" किंवा "अपराधासाथ दोषारोप"