mr_tn/REV/17/16.md

922 B

देवदुत योहानाशी बोलत आहे.

तिला उदध्वस्त आणि नग्न (उघड) करतील

तिच्या जवळंच सर्वकाही चोरल जाईल आणि तिच्या जवळ काहीच उरणार नाही

तिच मांस ते अधाशीपणे खातील व तिला अग्नीने पूर्णपणे जाळून टाकतील

दोन्ही पोटवाक्यांचा अर्थ असा आहे की, ते तिचा सर्वनाश करतील

जोपर्यंत देवाचा शद्ब पूर्ण होत माही

जे घडणार आहे ; असे तो बोलला त्या अगोदर देव पूर्ण करणार नाही