mr_tn/PHP/02/28.md

889 B
Raw Permalink Blame History

एपफ्रदीताचे स्वागत करा

एपफ्रदीताचा स्वीकार करा’’

प्रभूच्या ठायी आनंदाने

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’प्रभूमध्ये आनंदाने त्याचा एक सह विश्वास्णारा म्हणून’’ किंवा २) प्रभू येशूचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून अधिक आनंदाने (युडीबी).

ख्रिस्तसेवेसाठी

‘’ख्रिस्तासाठी सेवा करा’’ (युडीबी)

माझी सेवा करण्यात

‘’मला ज्याची गरज आहे ती पुरवा’’