mr_tn/MRK/07/11.md

1.0 KiB

जी कांही मदत माझ्याकडून तुम्हांला मिळाली ती अर्पण आहे

शास्त्री लोकांचा संप्रदाय असे म्हणतो की एकदा पैसे किंवा इतर दुस

या गोष्टीं मंदिराला अर्पण केल्या त्यांचा इतर कारणासाठी उपयोग करू शकत नव्हते.

कुर्बान

ह्या शब्दाचा ध्वनी कसा आहे हे वाचकांनी समजावे अशी लेखकाची इच्छा आहे म्हणून ह्या शब्दाच्या ध्वनी सारखाच ध्वनी येण्यासाठी तुमच्या भाषेतील अक्षरांचा उपयोग करा (पाहा: अपरिचितांचे भाषांतर)