mr_tn/JHN/21/22.md

641 B

त्याने राहावे

‘’त्याने’’ ह्याचा संदर्भ योहान २१:२० मधील ‘’येशूने ज्या शिष्यावर प्रेम केले’’.

मी येईपर्यंत

येशूचे दुसरे येणे, त्याचे स्वर्गातून पुनरागमन.

तुला त्याचे काय

आट: ‘’तुम्ही त्याबद्दल काहीच विचार करू नका’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)