mr_tn/JHN/01/26.md

534 B
Raw Permalink Blame History

हा माझ्या मागून येणारा आहे

”मी गेल्यानंतर तो तुम्हाला संदेश देईल.

त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही

योहान म्हणत आहे की सेवकाचे सगळ्यात हलके कार्य करण्यास तो पात्र नाही. (पहा: रूपक अलंकार)