mr_tn/ACT/05/26.md

897 B

लोक त्यांना दगडमार करतील

ह्याचे अशा प्रकारे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "लोकांद्वारे मंदिराच्या शिपायांवर दगड्मार केला जाऊ शकतो"

ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणूं पाहता

"ह्या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर थोपता"

ताकीद दिली होती

निक्षून सांगितले होते (बहुवचन)

तुम्ही भरून टाकले आहे

तुम्ही (बह्व्चन) टाकले आहे