# आस्था धर आणि पश्चाताप कर "गंभीर हो आणि पश्चाताप कर. # मी दाराशी उभा आहे व ठोकीत आहे "दार" हे आपल्या जीवनाचे किंवा आत्म्याचे दर्शक आहे, कि ज्यात ख्रिस्त प्रवेश करु इच्छीत आहे (पहा; रुपक/ अलंकार) # माझी वाणी ऐकतो " वाणी " ख्रिस्ताचे पाचारण सुचीत करतो. (पहा; मेटाँनीमी) # दार उघडीत हे ख्रिस्ताचे स्वागत करुन त्याला हद्यात घेणे सुचीत करते. # त्याच्या बरोबर जेवीन हे नातेसंबंध , मैत्री , व सहभागीता सुचीत करते.