हा अहवाल हे स्पष्ट करतो की येशूच्या कृत्यांनी कशी यशया संदेष्ट्याची एक भविष्यवाणी पूर्ण झाली, ते पुढे चालू. हे शब्द देवाचे शब्द आहेत जे यशयाने लिहून ठेवले आहेत. # तो...त्याची १२:१८ मधील दास # चेपलेला बोरू तो मोडणार नाही "तो कमकुवत लोकांना तुडविणार नाही" (पाहा: रूपक) # चेपलेला "अंशत: तुटलेला किंवा खराब झालेला" # मिणमिणती वात बत्ती फुंकल्यानंतर वाटेतून धुरासहित दिसणारी ठिणगी, जी असहाय्य आणि दुर्दैवी लोकांचे प्रतिनिधित्व करते (पाहा: रूपक) # तोपर्यंत एका नवीन वाक्याने ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "तोपर्यंत तो हे करील" # तो न्यायला विजय देईल "तो न्यायी अशी लोकांची खात्री करून देईल"