येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो. # आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत "कार्यकारी लैगिक अवयवांशिवाय जन्मलेले पुरुष" # ज्यांनी स्वत:ल नपुंसक करून घेतले आहे असे नपुंसक संभाव्य अर्थ १) "असे नपुंसक ज्यांनी स्वत: त्यांचे लैगिक अवयव छाटून टाकले आहेत" किंवा २) "पुरुष ज्यांनी अविवाहित राहून लैगिकरित्या स्वत:ला शुद्ध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे" (पाहा: रूपक) # स्वर्गाच्या राज्यासाठी "अशाप्रकारे ते देवाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील" # ज्यांना ही शिकवण स्वीकारता येते...त्याने स्वीकारावी १९:११ मध्ये तुम्ही ही शिकवण स्वीकारत येते....स्वीकारा" ह्याचे जसे भाषाणार केले आहे ते बघा.