दोन भूतग्रस्तांना येशू बरे करतो हा अहवाल येथे सुरु होतो. # पलीकडे जाणे "गालील समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाणे." # गदरेकरांच्या देशांत गदारा शहरांत राहाणाऱ्याना गदरेकर हे नाव दिले होते. (पाहा: नावांचे भाषांतर) # ते..अतिशय हिंसक होते की कोणी प्रवासी त्या वाटेने प्रवास करू शकत नव्हता त्या दोन माणसांना धरलेली ती भूतें भयंकर धोकादायक होती की त्या क्षेत्रातून कोणीहि जाऊ शकत नव्हते. # पाहा मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा. # हे देवाच्या पुत्रा, तुझा आमचा काय संबंध? हा पहिला अलंकारयुक्त प्रश्न फार खुनशी आहे (पाहा: यु डी बी , अलंकारयुक्त प्रश्न) # देवाचा पुत्र येशू कोण आहे ह्यामुळे त्याचे स्वागत आम्ही करीत नाही हे दाखविण्यासाठी भूतें ह्या शीर्षकाचा उपयोग करतात. # नेमलेल्या सामायापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस का? हा दुसरा अलंकारयुक्त प्रश्न देखील खुनशी आहे आणि ज्याचा अर्थ "देवाने आम्हांला शिक्षा करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरविलेली आहे, त्या अगोदर तू आम्हांला शिक्षा करून देवाची आज्ञा मोडू नकोस." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)