येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे. # हेरोदाने शिक्षित लोकांना गुप्तपणे बोलाविले ह्याचा अर्थ दुसऱ्या लोकांना कळू न देता हेरोद शिक्षित लोकांशी बोलला. # तो शिशु हे बालक येशूच उल्लेख करते # नमन करणे १:२ मध्ये उपयोग केलेल्या त्याच शब्दाचा उपयोग करून भाषांतर करा