येशूचा जन्म होईल ह्या भविष्यवाणीस मत्तयाने उद्धृत केले. # प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते ह्यांस कर्तरी प्रयोगामध्ये मांडू शकतो जसे "फार पूर्वी प्रभूने यशया संदेष्ट्याला जे लिहावयास सांगितले होते ते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी). # पाहा पर्यायी भाषांतर: "बघा" किंवा "लक्षपूर्वक ऐका" किंवा "मी तुम्हांला आता जे सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या." # कुमारी गर्भवती होईल आणि एका पुत्राला जन्म देईल हे वचन यशया ७:१४ मधून घेतलेले थेट अवतरण आहे.