# खात्रीने म्हणाला ‘’खात्रीदायक रीतीने म्हणाला’ किंवा ‘’मोठ्याने म्हणाला’’ (युडीबी) # खरोखर हा माणूस ‘’हा माणूस’’ ह्याचा संदर्भ पेत्राशी आहे. त्या बोलणाऱ्याला कदाचित पेत्राचे नाव माहित नव्हते. # तो एक गालीलकर आहे मत्तय २६:७३ म्हणते की लोक त्याच्या बोलण्यावरून सांगू शकत होते की पेत्र गालीलातून होता. # तुम्ही काय बोलत आहात हे मला ठाऊक नाही हा एक शब्दप्रयोग आहे ज्याचा वापर अगदी जोरात ‘’तुम्ही जे बोलता ते अजिबात खरे नाही’’ किंवा ‘’तुम्ही जे बोलला ते पूर्णपणे खोटे आहे.’’ (पहा: शब्दप्रयोग) # तो बोलत असताना ‘’पेत्र बोलत असताना’’