# (भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.) # सैन्यांनी वेढा घातलेले यरुशलेम एका क्रियाशील क्रियापदाने ह्याचे प्रदर्शन होऊ शकते: ‘’यरुश्लेमाच्या भोवतालचे सैन्य.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # की नाश आता समीप आहे ‘’की लवकरच तिचा नाश होईल’’ किंवा ‘’ते लवकरच तिचा नाश करतील’’ # पळणे ‘’धोक्यापासून पळून जाणे’’ # हे सुडाचे दिवस आहेत ‘’हे शिक्षेचे दिवस आहेत’’ किंवा ‘’ह्या दिवसांमध्ये लोकांना शिक्षा होईल’’ किंवा ‘’हीच ती वेळ आहे जेव्हा देव शहराला शिक्षा देईल’’ (युडीबी) # जसा शास्त्रलेख आहे ‘’ज्या गोष्टी शास्त्रवचनात लिहून ठेवल्या आहेत’’