# अर्पणे ‘’ज्या गोष्टी लोकांनी देवाला दिल्या होत्या’’ # ते दिवस येतील ‘’तो समय येईल’’ किंवा ‘’कधीतरी’’ # एकही दगड दुसर्यावर ठेवण्यात येणार नाही ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने:’’प्रत्येक दगड त्याच्या स्थानातून काढला जाईल.’’ ह्याचे भाषांतर एका क्रियाशील पोटवाक्याने करता येईल: ‘’शत्रू एकही दगड दुसर्यावर ठेवणार नाही’’ (पहा कर्तरी किंवा कर्मणी). # ज्याला चिरा राहणार नाही ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने:’’ ते सर्व पाडले जातील’’. ह्याचे भाषांतर एका क्रियाशील पोटवाक्याने करता येईल: ‘’शत्रू प्रत्येक चिरा पाडतील.’’