# (सदुकी बोलत राहतात आणि येशू एक गोष्ट सांगतो.) # सात भाऊ होते हे कदाचित घडले असेल, पण बहुतेक त्यांनी येशूची परीक्षा घेण्यास ही कथा रचली. # निःसंतान मेला ‘’लेकरे नसताना मरण पावला’’ किंवा ‘’मरण पावला, पण त्याला लेकरे नव्हती’’ # दुसरा देखील ह्याचे भाषांतर ‘’दुसर्याने विवाह तिच्याशी केला आणि तसेच झाले’’ किंवा ‘’दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केलें आणि मुलेबाळे नसताना मरण पावला.’’ # मग तिसर्याने तिला घेतले ‘’तिसर्याने तिच्याशी लग्न केले’’ # तसेच सात जणांनी मूले मागे ठेवली नाहीत आणि तसेच मरण पावले ह्याचे भाषांतर ‘’त्याच रीतीने उर्वरित सात भावांनी तिच्याशी विवाह केला आणि निःसंतान मरण पावले.’’ # पुनरुत्थानात ‘’जेव्हा लोक मेलेल्यातून उठवले जातील’’ किंवा ‘’जेव्हा मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील’’ (युडीबी). काही भाषांमध्ये सदुकी पुनरुत्थान आहे ह्यावर विश्वास ठेवत नाही हे दाखवण्याच्या पद्धती असतील, जसे ‘’गृहीत धरलेल्या पुनरुत्थानात’’ किंवा ‘’जेव्हा काल्पनिक रीतीने मेलेल्या लोकांना पुन्हा उठवले जाते.’’