# त्यांनी विचार केला ह्याचे भाषांतर ‘’त्यांनी चर्चा केली’’ किंवा ‘’त्यांनी त्यांच्या उत्तरावर विचार केला.’’ # स्वर्गातून ‘’देवापासून.’’ मागील वचनात त्या प्रश्नाचे भाषांतर कसे झाले ह्यावर अवलंबून, ह्याचे भाषांतर देखील ‘’देवाने केले’’ किंवा ‘’देवाने त्याला अधिकार दिला.’’ असे करा. काही भाषांना एक अप्रत्यक्ष उद्गार परवडतो. ह्या वाक्याच्या सुरुवातीचे भाषांतर ‘’देवाने त्याला अधिकार दिला असे जर आपण म्हणालो.’’ (पहा: भाषेचे उद्गार) # तो तर म्हणेल ‘’येशू म्हणेल’’ # आम्हाला धोंड्मार करा ‘’आमच्यावर दगड फेकून आम्हाला मारा.’’ देवाच्या नियमशास्त्रात आज्ञा केली गेली होती की जे लोक त्याचा किंवा त्याच्या संदेष्ट्यांचा उपहास करतील त्यांना लोकांनी धोंडमार करावी.