# (येशू त्याचा दाखला सांगत राहतो.) # परुशी उभा राहिला आणि स्वतः बद्दल ह्या गोष्टी प्रार्थनेत बोलू लागला ह्या वाक्यांशाच्या ग्रीक परिच्छेदाचा अर्थ स्पष्ट नाही. शक्य अर्थ आहेत १) ‘’अशा रीतीने परुशी उभा राहून स्वतःबद्दल प्रार्थना करत होता’’ किंवा २)’’परुशी स्वतः उभा राहिला आणि त्याने प्रार्थना केली.’’ # लुटारू एक लुटारू ती व्यक्ती असते जी लोकांना गोष्टी जबरदस्तीने त्यांना द्यायला लावते, किंवा त्यांना जबरदस्ती करायचा धाक देत असे. # उपास ‘’उपास करणे’’ म्हणजे भोजन न करणे. परुश्यांनी हे आठवड्यातून दोनदा केले. # मिळवणे ‘’कमवणे’’