# (येशू लोकांना न्याय न करण्याचे शिकवत आहे.) # कारण ‘’कारण.’’ आपण आपल्या भावाचा न्याय का करू नये ह्याचे कारण उघडकीस येते आणि त्या वास्तविकतेला जोडले जाते. # चांगले झाड ‘’सुदृढ झाड’’ # सडलेले ‘’सडत जाणारे.’’ ह्याचे भाषांतर ‘’वाईट’’ म्हणून केले जाते. # प्रत्येक झाड परिचित असते ‘’ओळखीचे असते.’’ ह्याचे भाषांतर एका कृतीशील क्रियापदाने होते, जसे ‘’लोक एका झाडाला ओळखतात’’ किंवा ‘’लोक एक झाड जाणतात.’’ # अंजीर अंजिराच्या झाडाचे गोड चवीचे फळ. त्या झाडावर काटे नसतात. # काट्याचे झुडूप एक रोप किंवा झुडूप ज्याला काटे असतात # द्राक्ष द्राक्षवेलीचे गोड चवीचे फळ. त्यावर काटे नसतात. # काटेरी झुडूप एक वेल किंवा झुडूप ज्याला काटे असतात # लोकांना खरेतर काय आवडते त्यांच्या कृतीतून दर्शवणारा हा एक रूपक अलंकार आहे. आवश्यक असेल तर, युडीबी च्या शेवटच्या वाक्याने त्याचे भाषांतर करता येते ‘’त्याच रीतीने...’’ (पहा:रूपक अलंकार, उपमा अलंकार)