# ह्या गोष्टी "हे पत्र" # जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्या तुम्हांला (देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला) ह्या मध्ये "नाव" हा शद्ब देवाच्या पुत्राविषयी , संदर्भित आहे (पर्यायी भाषांतर) जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात त्या तुम्हांला (अलंकार पाहा) # त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे र्धेर्य आहे ते ह्यावरून की आणि कारण देवाच्या पुत्रावर आम्ही विश्वास ठेवतो म्हणून आम्हांला त्याबद्दल खात्री आहे # त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही काही मागतो तर ज्या गोष्टी देव इच्छितो त्या गोष्टी आपण मागतो तर # आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठावूक आहे आपल्याला ठावूक हे की आपल्या मिळेल जे काही आपण त्याला मागितले