# प्रभूला उठविले येशूला परत जिवंत केले. # तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जसे आपले हात आणि पाय आपल्या स्वत:च्या शरीराचे अवयव आहेत, त्याचप्रमाणे आपली शरीरें ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळीचे अवयव आहेत. AT: तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत" (पाहा: रूपक) # तर मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? AT: "तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहांत, मी तुम्हांला कसबिणीशी जोडणार नाही." # कधीच नाही AT: "तसे कधीच होणार नाही!"