# .हे तुम्हांला ठाऊक नाही काय? त्यांना या सत्याबद्दल अगोदरच माहीत असावे यावर तो जोर देत आहे. AT:"तुम्हांला अगोदरच हे ठाऊक आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # देवाच्या राज्याचे वतन न्यायाच्या दिवशी नीतिमान म्हणून देव त्यांचा न्याय करणार नाही आणि ते सार्वकालिक जीवनांत प्रवेश करणार नाहीत. # पुरुष संभोगी हा पुरुष स्वत:ला संभोगासाठी दुसऱ्याच्या हवाली करतो, असल्या संभोगासाठी तो पैसे न घेणाराही असू शकतो . # समलिंग संभोगी पुरुष जे दुसऱ्या पुरुषांशी संभोग करतात. # चोर "जो दुसऱ्याच्या वस्तूंची चोरी करतो" किंवा "लुटारू" # लोभी AT: "दुसऱ्याना पुरेसे मिळू नये म्हणून स्वत:साठी अधिक घेणारे" # वित्त हरण करणारे AT: "फसवणारे" किंवा "जे त्यांच्यार विश्वास ठेवतात त्यांचीच चोरी करणारे" (UDB) # तुम्ही धुतलेले आहां देवाने तुम्हांला शुध्द केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तुम्ही पवित्र केलेले आहां देवाने तुम्हांला पवित्र केले आहे किंवा वेगळे केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # देवाबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे देवाने त्याच्याबरोबर तुम्हांला नीतिमान ठरविले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)