दाखला स्पष्ट करण्यासाठी येशू संदेष्ट्यांचा उपयोग करतो. # येशू त्यांना म्हणाला "येशू लोकांना म्हणाला" ९२१:४१) # 'जो दगड बांधणाऱ्यानी नापसंत केला, तोच कोनशिला झाला' AT: "जो दगड बांधणाऱ्यानी नापसंत केला, तोच फार महत्वाचा ठरला." अधिकारी येशूला नापसंत करतील, परंतु देव त्याला त्याच्या राज्याचा प्रमुख करील. (पाहा: रूपक) # हे प्रभूकडून झाले "प्रभूने हा फार मोठा बदल घडवून आणला"