येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे. # तेव्हापासून येशू हा ख्रिस्त आहे हे कोणालाहि न सांगण्याची शिष्यांना आज्ञा दिल्यानंतर येशूने स्वत:बद्दल देवाची योजना काय आहे हे सांगण्यांस सुरूवात केली. # ठार मारले जावे, AT: "ते त्याला ठार मारणार होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तिसऱ्या दिवशी उठविले जावे "तिसऱ्या दिवशी, देव त्याला पुन्हा जिंवंत करील."