येशूने १०:१६ मध्ये त्याच्या प्रेषितांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो. # भाऊ भावाला आणि पिता मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देतील AT: "भाऊ त्यांच्या भावांना आणि पिता त्यांच्या मुलांना जिवे मारण्यासाठी धरून देतील" # धरून देतील १०:१७ मध्ये जसे त उम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच येथेहि करा. # विरुद्ध उठतील "विरुद्ध बंड करतील" किंवा "पाठ फिरावितील" # त्यांना ठार करतील "त्यांना ठार मारू देतील" किंवा "अधिकाऱ्याना त्यांना ठार मारू देतील" # सर्वांद्वारे तुमचा द्वेष केला जाईल AT: "प्रत्येक जण तुमचा द्वेष करतील" किंवा "सर्व लोक तुमचा द्वेष करतील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तुम्ही....तुम्हांला...तुम्ही...तुम्हांला बारा प्रेषित # माझ्या नावामुळे "माझ्यामुळे" किंवा "कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून" (यु डी बी ) # जो कोणी टिकेल "जो कोणी विश्वासू राहील" # तोच व्यक्ती तरेल AT: "देव त्या व्यक्तीचा बचाव करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # दुसऱ्यात पळून जा "दुसऱ्या नगरांत पळून जा" # आला आहे "येत आहे"