येशू त्याच्या बारा शिष्यांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू. # ह्या बारा जणांना येशूने पाठविले :येशूने ह्या बारा पुरुषांना पाठविले" किंवा "हे ते बारा लोक होते ज्यांना येशूने पाठविले होते" # पाठविले येशूने त्यांना एका खास विशेष कामासाठी पाठविले होते. "प्रेषित ह्या सर्वनामाचा तो शाब्दिक प्रकार आहे ज्याचा उपयोग १०:२ मध्ये केला गेला आहे. # त्याने त्यांना सूचना दिली "त्यांनी काय करावयास पाहिजे होते हे त्याने त्यांना सागितले" ह्याचे ह्या प्रकारे भाषांतर होऊ शकत "त्याने त्यांना आज्ञा केली." # इस्राएलाच्या घराण्यांतील हरवलेली मेंढरे हे रूपक आहे त्यांच्या मेंढपाळापासून दूर भटकलेल्या मेंढराशी इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्राची तुलना करणे (यु डी बी ). (पाहा: रूपक) # इस्राएलाचे घराणे ही अभिव्यक्ति इस्राएल राष्ट्राच उल्लेख करते. ह्याचे असे भाषांतर केल जाऊ शकते "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे वंशज." (पाहां: सामीप्यमुलक लक्षणा) # जात असतांना सर्वनाम "तुम्ही" हे त्याच्या बारा प्रेषितांचा उल्लेख करतो. # स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे ३:२ मधील कल्पनेचे तुम्ही जसे भाषांतर केले आहे तसेच ह्याचे देखील करा.