१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषितांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू. # पहिला क्रमाने, दर्जाने नव्हे. # झिलोट संभाव्य अर्थ १) "कट्टर" किंवा २) "आवेशी" पहिला अर्थ हे सूचित करतो की तो त्या संघटनेचा सदस्य होता जो यहूदी लोकांना रोमन सत्तेपासून मुक्त करण्यासाठी लढत होते. पर्यायी भाषांतर: "देशभक्त" किंवा "राष्ट्रवादी" किंवा "स्वातंत्र्य सैनिक," दुसरा अर्थ हे सूचित करतो की तो देवाच्या सन्माना प्रती आवेशी होता. पर्यायी भाषांतर: "आवेशयुक्त" # जकातदार मत्तय "मत्तय, जो जकात घेत होता" # त्याला धरून देणारा "येशूला धरून देणारा"