येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली. # एक काना किंवा मात्रा "अगदी सगळ्यांत लहान अक्षर किंवा अक्षराचा लहानातला लहान भाग" किंवा "बिनमहत्वाचा वाटणारा एकहि नियम" (पाहा: रूपक) # आकाश व पृथ्वी "सगळे कांही देवाने निर्माण केले" (पाहा: उपलक्षण अलंकार) # सर्व कांही पूर्ण झाल्याशिवाय "नियम शास्त्रांत जे कांही लिहीले आहे ते सर्व देवाने पूर्ण केले आ." (पाहाल कर्तरी किंवा कर्मणी)