येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली. # लोक नुसता दिवा लावीत नाही "लोक दिवा लावीत नाहीत" # दिवा ही एक छोटी वाटी असते जिच्यात वात आणि इंधनासाठी जैतूनाचे तेल असते. ह्याची महत्वाची गोष्ट म्हणजे ते प्रकाश देते. # टोपली खाली ठेवा "दिव्याला टोपली खाली ठेवा" हे असे म्हणण्यासारखे आहे की प्रकाश निर्माण करून तो लपून ठेवणे मूर्खपणाचे आहे जेणेकरून लोक दिव्याचा प्रकाश बघणार नाहीत.