येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांकडे हा विभाग वळतो. # आज्ञापिले मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यांस आणि त्याचे नाव येशू असे ठेवण्यांस दूताने योसेफाला सांगितले होते. (वचन २० २१). # तो तिच्याबरोबर झोपला नाही "तिच्याबरोबर त्याने लैगिक संबंध ठेवले नाहीत (पाहा: शिष्टोक्ती) # त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले "योसेफाने त्याच्या पुत्राचे नाव येशू ठेवले"