येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांच्या सुरूवातीचा हा वृत्तांत आहे. जर तुमच्या भाषेमध्ये विषय बदल व्यक्त करण्याचा कांही मार्ग असेल, तर तुम्ही त्याच्या येथे उपयोग करावा. # योसेफाशी लग्न करण्यासाठी मरीयाची मागणी झाली होती "लग्न करण्याचे वचन दिले होते" किंवा "लग्न करण्यांस वचनबद्ध होती." साधारणपणे आई बाप त्यांच्या मुलांच्या लग्नाची व्यवस्था करतात. # त्यांचा सहवास होण्यापूर्वी ह्या शिष्टोक्तिचा अर्थ "त्यांचा लैगिक संबंध होण्याअगोदर." (पाहा:शिष्टोक्ति) # ती गर्भवती झालेलि दिसून आली "तिला मूल होणार अशी त्यांना जाणीव झाली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी). # पवित्र आत्म्या द्वारे पवित्र आत्म्याने मरीयेला मूल देण्यासाठी सक्षम केले.