येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२ ३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा. # सल्मोन हा राहबेपासून झालेल्या बवाजाचा पिता होता "सल्मोन हा बवाजाचा पिता होता, आणि बवाजाची आई राहेब होती." किंवा "सल्मोन आणि राहेब हे बवाजाचे आई=बाप होते." # रुथेपासून झालेल्या ओबेद्चा पिता बवाज होता बवाज हा ओबेदचा पिता होता, आणि ओबेदाची आई रुथ होती" किंवा "बवाज आणि रुथ हे ओबेदाचे आई बाप होते" # राहेब.....रुथ ज्या भाषांमध्ये पुलिंगी आणि स्त्रीलिंगी प्रकार आहेत त्यांनी त्यांच्या नावांसाठी स्त्रीलिंगी प्रकाराचा उपयोग करावा. # उरीयाच्या बायकोपासून झालेल्या शलमोनाचा पिता दावीद होता "दावीद हा शलमोनाचा पिता होता, आणि उरीयाची बायको ही शलमोनाची आई होती" किवा "दावीद आणि उरीयाची बायको शलमोनाचे आई बाप होते" # उरीयाची बायको "उरीयाची विधवा"